सोमवार, १७ जानेवारी, २०२२

फक्त चार शब्द....चार सुत्री कार्यक्रम

आपणास जीवनात खरंच यशस्वी व्हायचंय????
तर हा चार सुत्री कार्यक्रम  लक्षात राहू द्यात....
पहिले सुत्र - उत्तम निरीक्षक व्हा.
दुसरे सुत्र - उत्तम श्रोता व्हा.
तिसरे सूत्र   - चांगल वाचन आणि मनन किंवा चिंतन' करून  लिखाण करा.
चौथे  सुत्र  - उत्तम वक्ता व्हा.....

यशस्वी होणे म्हणजेच काय..आपण जे मनात ठरवून करतो आणि त्यामधून आपणास आनंद मिळतो व तो इतरांना सांगतो. ह्यालाच आपण  यशस्वी होणे.असे म्हणतो. 
    
लेखन कौशल्य- उदय माळगांवकर..

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ