थोर तुमचे उपकार
🏵️थोर तुमचे उपकार!!🙏
नमस्कार मित्र हो, मागील दोन वर्षांत आपण एकमेव गोष्ट शिकलो की कोणत्याही आकस्मित संकटावर मात करायची असेल तर आपणांस एकच गोष्ट वाचवू शकते ,ती म्हणजेच लहानपणापासून आपणांस माहित असलेली शिस्त व आपल्यावर झालेले संस्कार ह्याच्या वर लक्ष्य केंद्रित करून पुढील वाटचाल केली तर आपण काहीही साध्य वा मात करू शकतो आणि ह्याचाच प्रत्यय आपणास हया कोरोना काळात दिसून आला.लहानपणापासून आपल्यावर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याला घडविले... जसे सर्वप्रथम आपले आईवडील, दुसरे आपले गुरूजी,तिसरे आपले सवंगडी, मित्रमंडळी,सगेसोयरे आणि सरते शेवटी आपले अनुभव जे काही चांगले वाईट, जीवनात आयुष्यभर मिळत असतात..त्या सर्वानाच आपण असे म्हणूया "थोर तुमचे उपकार "🙏🙏
लेबल: थोर तुमचे उपकार

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ