शिक्षक
🌺🌺......एकवेळ विद्यार्थी बनून सविस्तर शिक्षण घेणे सोपे असते पण कोणत्याही विषयाचा पारंगत शिक्षक होऊन शिकवणे तर फारच कठीण असते.हे ज्याला त्याला त्याच्या अनुभवावरून समजते. कारण प्रथम तो सर्वसामान्यांप्रमाणे एक विद्यार्थी असतो आणि नंतर आपल्या बुद्धीमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर एक शिक्षक बनतो. हे वाटतंय तेवढे सोपे नाहीत. कारण एका वर्गात साठ सत्तर मुले असतात पण पुढे जाऊन किती शिक्षक होतात..म्हणूनच म्हटलं जाते...विद्यार्थी होणे सोप्प ..🏵️🏵️

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ